कल्याण पासून पायी चालत हजारो कर्मचाऱ्यांची मुंबई,विधानभवनावर धडकणारप्रमुख मागणी – 2005 नंतरच्या कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू…
Category: अमरावती जिल्हा
माळी समाज बहुकृषलउमेशरीय युवक-युवती परिचय महामेळावा
महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था : विवाहबंधन पुस्तिका प्रकाशन सोहळा राजेंद्र वाटाणे/अमरावती महात्मा फुले बहुउद्देशिय संस्था अमरावती…
करोडोच्या जमीनीचे ७ गुंठे क्षेत्र कमी दाखवण्याचा प्रताप,भुकरमापधारकाने शेतकऱ्याच्या केल्या खोट्या सह्या
अमरावती भुमी अभीलेख कार्यालय स्वंशयाच्या भोवऱ्यात.शेतकऱ्याची महसुल मंत्र्याकडे तक्रार. राजेंद्र वाटाणे /अमरावती. मोजनी अर्जावर खोट्या सह्या…
गुरे राखणारे व मंदिराचे बांधकाम करणाऱ्या मजुरांचा सत्कार करून केली गाडगे बाबांची पुण्यतिथी साजरी :- प्राणीमित्र अरुण शेवाणे यांचा उपक्रम
राजेंद्र वाटाणे /अमरावती महान कर्मयोगी व महान विचारवंत मानवतेचा पुरस्कार करणारे लोकमान्य गाडगेबाबा यांनी गुराखी राखणे…
भारतीय जनता पक्षातर्फे येवदा येथे आयोजित मोफत भव्य ई-श्रम कार्डच्या नोंदनिचे शिबीर अखेर संपन्न
सुमारे २१०० च्या वर कामगारांनी केली नोंदणी दर्यापूर – महेश बुंदे देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री. नरेंद्र…
श्री संत गाडगेबाबा यांची ६५ वी पुण्यतिथी संपन्न
दर्यापूर – महेश बुंदे संत गाडगेबाबा व संत रोहिदास महाराज व बोधीसत्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…
येवदा येथे संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त छावा संघटनेचे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
दर्यापूर – महेश बुंदे वैराग्यमूर्ती संत गाडगे महाराजांची पुण्यतिथीचे औचित्य साधून येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या…
रामुसेठ मालपाणी यांनी जपले समाजभान
दर्यापूर – महेश बुंदे स्थानिक दर्यापूर येथील राम स्टाईलचे संचालक यांनी अमरावती जिल्ह्यातील निराधार, अंध, अपंग,…
विषय शिक्षकांच्या आदेशामधिल अन्यायकारक अट रद्द करा
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या बाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना शिक्षक समितीचे निवेदन राजेंद्र वाटाणे/ अमरावती अमरावती दि.२१डिसेंबर-महाराष्ट्र राज्य…
भारतीय महाविद्यालयात मतदान जनजागृती पथनाट्य सादर
बातमी संकलन – महेश बुंदे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय विद्या मंदिर अमरावती द्वारा…