राजेंद्र वाटाणे /अमरावती
महान कर्मयोगी व महान विचारवंत मानवतेचा पुरस्कार करणारे लोकमान्य गाडगेबाबा यांनी गुराखी राखणे पासून तर गाडगेबाबा होईपर्यंत आपल्या विचारांची देवाण-घेवाण आणि रूढी परंपरा अंधश्रद्धेचा विचार लोकांच्या मनातून काढून टाकून त्यांचा नायनाट केला. याच विचाराने प्रेरित होत कापुसतळणी येथील प्राणीमित्र तथा प्रहार संघटना उपतालुकाप्रमुख अरुण शेवाणे सदैव कार्य करीत असतात.
