दर्यापूर – महेश बुंदे
स्थानिक दर्यापूर येथील राम स्टाईलचे संचालक यांनी अमरावती जिल्ह्यातील निराधार, अंध, अपंग, दिव्यांग, विधवा परितक्त्या अशा गोर गरीब व गरजू लोकांना मायेची ऊब देऊन आपल्या वडिलांच्या स्मृती दिना निमित्त रामूसेठ मालपाणी आणि त्यांच्या परिवाराने कृतज्ञता भाव जपत दिव्यांगाना जीवनावश्यक वस्तूचे अन्नधान्य किट वाटप करून गरीब आणि गरजू कुटुंबाना भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून ममतेची सावली प्रदान केली.
