ग्रामसेवक भरती फॉर्म भरण्याआधी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे की ग्रामसेवक भरतीसाठी वयाची अट किती असते.…
Month: February 2023
फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची परिसरासाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध असलेले 100 बेड चे अद्यावत हॉस्पिटल उभारावे भाजपची मागणी
फुरसुंगी भेकराईनगर उरुळी देवाची हा भाग कचरा डेपो बाधित आहे. हवा पाणी प्रदूषित असल्या कारणाने येथील…
कॉंग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यशैलीबद्दल व्यक्त केलेली नाराजी, पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घडवून आणण्यात…
जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त अर्जांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या मुख्य सचिवांच्या सूचना
स्थानिक पातळीवर नागरिकांच्या अर्जांवर तत्पर कार्यवाही होण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्षात प्राप्त…
शाळांमध्ये १० सप्टेंबरला आजी आजोबा दिवस साजरा करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
भारतीय संस्कृतीत एकत्र कुटुंब पद्धतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. आजी आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधार…
भारतरत्न लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयास सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मंगेशकर कुटुंबियांनी संगीताची सेवा करून सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. या कुटुंबातील भारतरत्न लता मंगेशकर म्हणजे अलौकिक…
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने तालुक्यातील नावीन्यपूर्ण यश संपादन करणार्या गुणवंताचा गुणगौरव सोहळा संपन्न…!
चाकण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सलग्न खेड तालुका पत्रकार संघाच्या वतीने खेड तालुक्यातील विविध…
रासे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या शौचालयाची दयनीय अवस्था,विध्यार्थ्यांना उघडयावर बसण्याची आली वेळ…
प्रतिनिधी कुणाल शिंदे पुणे :- चाकण पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या रासे गावातील जिल्हा परिषद शाळेच्या…