पोलीस मित्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ नम्रता ताई नितीन जैस्वाल याच्या वाढदिवसाच्या निमित्त चाकण शहर आणि खेड तालुका पोलीस मित्र याच्या वतीने अनाथ मुलाला खाऊ आणि शालेय वस्तू वाटप करण्यात आला.
त्या वेळेस संदीप जगनाडे यांनी खूप छान मार्गदर्शन दिले आणि या पुढे असच सहकार्य या मुलाला मिळेल ही भावना त्यांनी केली. त्या वेळेस संदीप जगनाडे, लहू लांडे, राजू गंभीर, चंद्रकांत नायटे, किशोर बोरसे आणि सामाजिक कार्यकर्ते किरण शेलार हे उपस्थित होते