भैरवनाथ विद्यालय वाकी बुद्रुक मध्ये माध्यमिक शिक्षण घेणारी व अत्यंत हुशार मुलगी कुमारी विद्या बाळू पारधी हिला बीएससी ऍग्री परीक्षेमध्ये अमरावती विभागात प्रथम क्रमांक व राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक यांच्या कडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल भगतसिंग कोशारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला आहे.