अकोला प्रतिनिधी: प्रेमकुमार गवई
मुर्तिजापूर: तालुक्यातील दताळा भटोरी रस्त्यावर जीवघेणे खड्डे, रस्त्यावर गाळ साचल्यामुळे जिवीत हानी होण्याची शक्यता प्रशासनाचे दुर्लक्ष . शाळेतील विद्यार्थ्यांना येण्याजाण्यासाठी होत आहे त्रास . येणाऱ्या जानाऱ्या लोकांना मोटार सायकल, रिक्षा, होत आहे त्रास. अपघाताची शक्यता. संभाभाऊ खांडेकर यांनी दिली माहिती प्रशासनाने लक्ष द्यावे ही केली विंनती.निलेश बावनकर,विशाल खांडेकर,अमोल मालटे , राहुल सिरसाठ,अजय नंदे पोलीस पाटील राजेंद्र काकड यांनी दिली प्रतिक्रिया, सर्वांनी केली विंनती.