समीर पोपट पवार वय २५ वर्ष व्यावसाय शेती रा.मु.पाळू पोस्ट पाईट, ता. खेड, जि. पुणे मो.नं. ९०११५१९०६२ यांनी पत्नी हरवलेबाबत पोलीस तक्रार नोंदवली आहे. त्यांची पत्नी नामे अनिता समिर पवार वय २३ वर्षे, या ०२/०७/२०२२ रोजी दुपारी १२/३० वा पासून घरातून लहान मुलांचे कपड्याला टिप मारून येते असे सांगून निघून गेल्या. त्याची मैत्रिन व गावाकडील नातेवाईक यांचेकडे शोध घेतला असता ती मिळुन आली नाही. तरी तिचा शोध व्हावा वगैरे मजकुरा वरुन मिसिंग झालेबाबत खबर दिलेली आहे.
नाव :- सौ अनिता समिर पवार, वय २३ वर्ष, बांधा सडपातळ, वर्ण- निमगोरा, उंची- ५ फूट २ इंच, चेहरा उभट, कपाळ- मोठे, डोळे (बारीक), अंगात पांढरे रंगाचा टाप व पिवळसर रंगाची लेगीज असून पायात लाल रंगाची संन्डल आहेत. सोबत मोबाईल नाही. येणे प्रमाणे वरील वर्णनाचे मिसिंग महीलेचा शोध होणेकामी सदर प्रसिदधी करण्यात येत आहे.