आज मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दलित सुधारीत फंडातून विविध विकास कामांचे भुमिपुजन करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अमोल साळवे, उपसरपंच संभाजी मेदनकर , महेंद्र मेदनकर, ( मा. उपसरपंच), गणेश भुजबळ ( मा. उपसरपंच) ,ग्रा. पं. सदस्य
संजय वाघमारे, ग्रा. पं. सदस्य विजय मेदनकर, अमित मेदनकर( मा. उपसरपंच), संदिप मेदनकर मा. ग्रा. पं. सदस्य मंगलताई मेदनकर, सुमन खरात, जयश्री भुजबळ, ग्रामविकास अधिकारी आर डी रणपिसे, कॅान्ट्राक्टर पांडुरंग लष्करे ,ससाणे, वगस्कर,लोखंडे, मगर,गोरे आदि मान्यवर उपस्थित होते.



