स्वराज्य वार्ता प्रतिनिधी कुणाल शिंदे
पुणे :- खेड तालुक्यातील पाडळी या गावातील आकुर्डी येथील डॉ.डि.वाय पाटील कृषी महाविद्यालय या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी RAWE प्रोग्रॅम अंतर्गत पाडळी गावामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य मा. बाबाजी काळे साहेब , सरपंच. मा. सौ. वैशाली काळे मा उपसरपंच माधुरी शिंदे ग्रामसेवक तृप्ती झरेकर, कृषी अधिकरी दिपाली पवार आणि ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला सातकर वैभव सातकर मंदा ढोरे उपस्थित होते. प्राध्यापक आर. बी. सिद सर यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम घेण्यात आला.