एस एस सी परीक्षा मार्च 2022 निकाल
प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुल वाकी खुर्द चाकण .
परीक्षेस बसलेल्या आयुश अरुण दंडवते रा.चाकण मधील विद्यार्थ्याने दहावीच्या परीक्षेत घवघवित यश संपादन केले असून त्यास 88.40% मार्क संपादन केले आहे.
