श्री शिवाजी विद्यामंदिर प्रशालेचा यंदा S.S.C चा 88.13% निकाल

एस एस सी परीक्षा मार्च 2022 निकाल
श्री शिवाजी विद्यामंदिर चाकण . ता.खेड जिल्हा -पुणे.या प्रशालेती परीक्षेस बसलेले 548 पैकी पास 483 एकूण 88.13 % निकाल

जय धायबर प्रथम क्रमांक

यात प्रथम क्रमांक जय किरण धायबर 485 एकूण 97%
द्वितीय क्रमांक केतकी गोविंद शिंदे 470 एकूण 94 %
तृतीय क्रमांक साहिल राजेंद्र जाधव 461 एकूण 92.20%

केतकी शिंदे द्वितीय क्रमांक
जाधव साहिल तृतीय क्रमांक
बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!