काळूस येथील श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या नवचैतन्य उच्च माध्यमिक विद्यालयातील कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन विद्यालयाचा नावलौकिक वाढविला.
संस्थेचे अध्यक्ष दिलीप बबन पवळेसंस्थेचे सचिव श्रीकांत बाजीराव पोटवडे प्राचार्य सौ विमल किशोर नरके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
