खंबीर नेतृत्व जबरदस्त कर्तृत्व उत्तम वकृत्व आदर्श स्फुर्ती स्थान. सर्वार्थाने आशास्थान शासनाची शान प्रशासनाला ध्यान जनतेला मान. गुन्हेगारांचे कर्दनकाळ वर्दीचा राखला मान गुन्हेगारांना शासन अन्याय अत्याचाराला दादागिरी गुंडा गिरीला वाचा फोडणारे. दहशतवाद्याला मूठमाती देणारे दिलदार दानशूर आदर्श विचारवंत व्यक्तिमत्व पोलीस उपनिरीक्षक आदर्श गोसासीगावचे सुपुत्र मच्छिंद्र सोपानराव गोरडे.

दीनदलित व सर्व जाती-धर्माच्या बांधवांना बरोबर घेऊन पुढे जाणारे दूर अंधार पोलीस खात्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे नानाविध तेजस्वी गुणांनी अंत कृत होऊन बहारदार झालेल्या छोटे शा गुणसंपन्न नटलेल्या आदर्श गोसासी गावचे पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र सोपानराव गोरडे यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कामगिरी लक्षात घेता त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मंजूर होण्यासाठी ही तितकीच काळाची गरज आहे. कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी तत्पर असणारे कर्तव्यशील कर्तबगार कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल पुणे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा होत आहे. जय हिंद जय महाराष्ट्र