चाकण येथील वाडेकर मिसळवाले म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या हॉटेलचे मालक भारत प्रल्हादशेठ वाडेकर यांची मुलगी प्रांजल ही चांगल्या गुणवत्तेने पास झालेली आहे. एस.एन.बी.पी. इंटरनॅशनल स्कूल ॲन्ड कॉलेज, चिखली या विद्यालयात इंग्रजी माध्यमातून ती शिकत होती. विद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी, नातेवाईक व चाकण परिसरातील नागरिकांकडून तिचे अभिनंदन होत असून तिचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
