
अभिमान डिसले व सारिका डिसले यांच्या बंगल्याचा भूमिपूजन पोपटसेठ घनवट महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मराठा आघाडी व ( व्यापारी आघाडी), अजिजभाई अजित भाई शेख महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे अध्यक्ष, अनिल मोरे महाराष्ट्र राज्य कामगार आघाडीचे सचिव, सचिन वाघमारे महाराष्ट्र राज्याचे व्यापारी आघाडीचे सचिव, रामचंद्र पानसरे बांधकाम व्यवसायिक बिल्डर, माऊली पानसरे प्रगतशील शेतकरी, आदर्श सरपंच विजुभाऊ शिंदे रासे, प्रीतम लाल गुडे , धीरज मुटके नगरसेवक चाकण, धनंजय पानसरे युवा नेते, संतोष डिसले, विठ्ठल डिसले या सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला.
मातोश्री पार्क याठिकाणी भूमिपूजन कार्यक्रम पोपट शेठ धनवट यांच्या हस्ते व अजिज भाई शेख यांच्या हस्ते संपन्न झाला. या ठिकाणी सर्व पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
