दर्यापूर – महेश बुंदे
श्रीमती कोकीळाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर येथे कार्यरत असलेल्या गृहअर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. श्रीमती चंदा खंडारे यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथून आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले त्या सन्मानार्थ बाबळी येथील बुद्ध विहार ट्रस्टच्या वतीने दि. ९ नोव्हेंबर २०२१ ला भव्य दिव्य सत्कार घेण्यात आला.
