कृषि ऊत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दशरथ भाऊ गाडे यांची भावजय व सुरेश भगवंत गाडे यांची पत्नी सरिता सुरेश गाडे वय वर्ष ४० यांचे अल्पशा आजाराने दिनांक १९/०५/२०२२ रोजी निधन झाले. त्यांच्या मागे पती सुरेश भगवंत गाडे दोन मुली एक मुलगा सासु सासरे असा परिवार आहे त्यांचा दशक्रीया रविवार दिनांक २२/०५/२०२२रोजी खरपुडी खुर्द येथे भिमा नदी तिरी होनार आहे.