ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कार्य सम्राट आयु. दिपकभाई केदार, महाराष्ट्र अध्यक्ष विनोद भोळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे महाराष्ट्र सदस्य उत्तम गायकवाड पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अप्पा काशीकर, पि.चि.शहर युवक अध्यक्ष संतोष शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७|५|२०२२ रोजी चाकण शहरामध्ये पदाधिकारी नियुक्ती करण्यात आली.

सौ. रतन लांडगे यांची खेड आंळदी विधानसभा महिला आ. उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सौ. जयश्री भावसार यांची खेड आंळदी विधानसभा महिला आ. सचिव पदी निवड करण्यात आली. आयु. संजय गायकवाड यांची खेड तालुका महासचिव पदी निवड करण्यात आली. आयु.कैलास बळे यांची चाकण शहर युवक उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. आयु. संदीप बळे यांची चाकण शहर युवक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. आयु. प्रदीप बळे यांची चाकण शहर युवक महासचिव पदी निवड करण्यात आली. आयु. मनोज सिरसाट यांची चाकण शहर युवक सल्लागार पदी निवड करण्यात आली. आयु . श्रीकांत गायकवाड यांची चाकण शहर युवक संघटक पदी निवड करण्यात आली.

यावेळी खेड आंळदी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षा रेणुका ताई दातार, खेड तालुका अध्यक्ष विजय वाघमारे, खेड तालुका उपाध्यक्ष लहुजी होके, खेड तालुका संघटक अरविंद बोदडे, खेड तालुका सचिव जयराम जोगदंड, चाकण शहर युवक अध्यक्ष योगेश नरवडे, खेड आंळदी विधानसभा महिला कार्याध्यक्षा सौ. संतोषी इनकर, खेड आंळदी विधानसभा महिला आ. संघटक अनिता इनकर, चाकण शहर महिला आघाडी कार्याध्यक्षा लताताई साळुंके आदी उपस्थित होते.