
पुणे येथुन मुळ गावी पाथर्डी फाटा नाशीक येथे पुणे नाशिक हायवेने चाकण मार्गे जात असतांना मौजे चाकण गावचे हद्दीत मार्केट यार्ड जवळ गतीरोधकाजवळ असतांना होंडा कंपनीची कार नंबर एम एच ०२ बि.डी ६९५५ या गाडीला पाठीमागुन जोरात ठोस लागलेने ड्रायव्हरचा गाडी वरील ताबा सुटुन डीव्हायडर वरून दुस-या बाजुस गाडी गेली. पाठीमागुन ठोस देणारी मारुती सुझुकि स्वीफ डिझायर कार नंबर एम एच १४ डि एक्स-२०१४ हि असून सदर कार श्रीरामपुर जि अहमदनगर येथील असल्याचे समजते. मारुती सुझुकि स्वीफ डिझायर कार नंबर एम एच १४-डि एक्स-२०१४ हि वरील चालकावर कार बेदारक अविचाराने हयगयीने व मद्य प्राशन करून चालवुन कारचे पाठीमागुन ठोस देवुन अपघात करुन कारचे नुकसानीस कारणीभुत असलेबाबत कायदेशीर तक्रार नोंद झाली आहे.
