महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकण शहराच्या वतीने चाकण पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे यांची सदिच्छा भेट व शाल व पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मनसे कामगार सेना पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज खराबी. जिल्हा संघटक अभय वाडेकर. चाकण शहर अध्यक्ष दत्ता परदेशी. चाकण शहर विभाग अध्यक्ष संतोष काळे. चाकण शहर उपाध्यक्ष. विद्यार्थी सेना अध्यक्ष चाकण शहर विक्रम भालेराव व धिरज पाटील इत्यादी उपस्थित होते..

tourist places for summer vacation in