तालुक्यातील शेलगाव येथील शेतात केळीला पाणी देण्याकरिता युरियाचे पाणी करुन ठेवले असता शेतात असणाऱ्या दोन बैलानी हे पाणी पील्याने या दोन बैलांचा आज सकाळी जागेवरच मृत्यू झाला.
माहिती अशी की शेतातील केळीला युरिया खताचे पाणी फिल्टर मधून सोडण्यासाठी करुन ठेवले असता शेतात चरत असलेल्या उज्वल फलके यांच्या दोन बैलाने ते पाणी पिल्याणे त्यांचा जागेवर मृत्यू झाला याची माहिती लगेच तेथे उपस्थित फलके यांना होताच त्यांनी डॉक्टरांना फोन केला असता डॉक्टर येण्या आधीच त्या दोन बैलाचा मृत्यू झाला. त्यांना शेतात खड्डा करुन पुरवण्यात आले