अमरावती | समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे रक्तदान शिबीराचे आयोजन

प्रतिनिधी आकाश वरघट

अमरावती वार्ता:- समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या 15 दिवस झाले अभ्यास क्रमांचा भाग म्हणून सामान्य रुग्णालय (डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक) अमरावती येथे क्षेत्रकार्य करत होते.


त्यावेळेस त्यांना माहीती घेता थ्यालाशिमीया या आजारांची माहिती झाली व असे माहिती झाले की त्यांना दर 25/27 दिवसांनी blood द्यावे लागते हे लक्षात घेता समाजकार्य महाविद्यालयातील डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम ग्रुप न. 1 (बी.एस.डब्लू भाग 2 )च्या विद्यार्थ्यांनी 20-04-2022 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले व निरोप समारंभ घेण्यात आला.


तेथे सदर कार्यक्रमात अध्यक्ष वाघमारे सर, प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद बेंदे सर,उद्दव जुकरे सर,व या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे अजय सोळंके सर व शिल्पा निकोसे म्याम व तसेच ऋषीकेश वरटकर, श्रेयश तेलंगे, रोहित थातोड,शुभम चौधरी, रूपेश सोळंके, मनोज जामुनकर,कार्तिक सोळंके, ज्ञानेश्वर तलवारे,ईशा लगडे, श्वेता सवई, कल्यानी खवले. तसेच इत्यादी विद्यार्थी उपस्थित होते,

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!