स्वराज्य वार्ता व निर्मिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने २०२२ आयोजित ऑनलाईन स्पर्धा.. सहभागी होण्यासाठी वाचा सविस्तर..

स्वराज्य वार्ता व निर्मिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने २०२२ आयोजित ऑनलाईन उपक्रम(स्पर्धा) खालील प्रमाणे

१) 18 ते 30 एप्रिल :- महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावरील ऑनलाइन निबंध स्पर्धा
२) 18 ते 30 एप्रिल :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील ऑनलाईन एक पात्री प्रयोग व नाट्य स्पर्धा
३) 18 ते 30 एप्रिल :- श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील ऑनलाइन पोवाडा गायन व सादरीकरण स्पर्धा
४) 18 ते 30 एप्रिल :- विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे कार्य या विषयावर ऑनलाइन रांगोळी स्पर्धा ५) 18 ते 30 एप्रिल:-पवित्र असा रमजान मास / ईद मुबारक -रांगोळी,लेख,निबंध, कला नाटक इत्यादी ऑनलाइन स्पर्धा

सर्वांसाठी सहभाग घेण्यासाठी ऑनलाइन खुले व्यासपीठ ,वरील विषयासाहित व आपले संपूर्ण नाव पत्ता मोबाईल क्रमांक सहित पाठवून दया (सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा नाही)

स्वराज्य वार्ता 9822222707 ह्या whatsapp क्रमांकावर ऑनलाइन पाठवून दया (लवकरच पुढील सूचनेनुसार निकाल,पारितोषिक,वेळ, दिनांक, स्थळ, इत्यादी.जाहीर केला जाईल. व कळवले जाईल.

सम्माननीय प्रतिनिधी, हितचितक,जाहिरातदार, वाचक वर्ग आपण सारे ‘स्वराज्य वार्ता वेब न्युज मीडिया व यु ट्युब चॅनेल या समुह व परिवाराला कायमच सहकार्य करत आहात आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून व सहकार्यातून स्वराज्य वार्ता नावाला गौरव व प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे याची आम्हाला जाणीव आहे. स्वराज्य वार्ता वेब न्युज मीडिया चॅनलचा गौरव व प्रतिष्ठा टिकावी व उत्तरोत्तर डिजिटल न्युज मीडिया क्षेत्रात वाढीस लागावी ही आपल्या सर्वांची ईच्छा आहे.

स्वराज्य वार्ता] डिजिटल मिडिया क्षेत्रात काम करत असताना समाजातील घडामोडी आपणापर्यंत पोहचवत असतो, बातमी कर्त्याची ( कार्यकर्त्यांची ) वार्ता स्वराज्याची( कार्यक्षेत्राती) या लोगोप्रमाणे काम करत असताना समाजात काम करणाऱ्या कार्यकत्यांना व त्याच्या कार्याला प्रसिद्धी देण्याचा कायम आम्ही प्रयत्न केलेला आहे. प्रसिद्धी देण्याबरोबरच समाजात कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही समाज घटक म्हणूनही काम करण्याचा प्रयत्न कायम करत आलो आहे.

यात आणखी एक प्रयत्न म्हणून स्वराज्य वार्ता आपला मिडिया पार्टनर म्हणून इतर सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक संस्थांच्या कार्यात सहभाग घेत आहे.

स्वराज्य वार्ता तुम्हा सर्वांची तन, मन, धन पुर्वक मदत आम्हाला नविन उर्जा व प्रेरणा देणार आहे. आपण पुर्ण अपेक्षेने केलेली मदत ही सत्कारणी लावू हा विश्वास आपण बाळगावा.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!