वयोवृद्धं ईसमाची गळफास लावून आत्महत्या ,दर्यापूर मधील घटना

दर्यापूर – महेश बुंदे

अमरावती वार्ता:- दर्यापूर शहरातील जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालयालगत झाडाला वयोवृद्ध ईसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवार (दि.१७) दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली आहे. माहीती पसरतास घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रभाकर उत्तमराव पाठक (वय.७०) राहणार बारा खोल्या बनोसा असे वयोवृद्ध मुतकाचे नाव आहे. जे. डी. पाटील महाविद्यालयाच्या बाजूला असलेल्या मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शाळे समोरील झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

माहीती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत शवविच्छेदनासाठी मुतदेह उपजिल्हा रुगणालयात पाठवला. या प्रकरणी पोलीसांनी आकस्मिक मुत्यूंची नोंद केली आहे. वयोवृद्ध पाठक यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अध्यापपर्यंत समजू शकले नाही.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!