प्रतिनिधी फुलचंद भगत
मंगरुळपीर:-लगतच्या जांब ग्राम पंचायत हद्दीत असलेल्या डेरेकाॅलनीमध्ये खडसे नावाच्या व्यक्तीच्या बोअरवेलच्या पिण्याच्या पाण्यात नारूसदृश्य कृमी आढळल्याने एकच खळबळ ऊडाली आहे.यामुळे नागरीकांचे आरोग्य बिघडन्याची शक्यता नाकारण्यात येत नसल्याने आरोग्य विभागाने त्वरीत लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
