प्रतिनिधी लहू लांडे
चाकण वार्ता :- प्राथमिक आरोग्य केंद्र करंजविहीरे अंतर्गत वैद्यकीय अधिकारी श्रीमती महाजन मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व चाकण नगरपरिषद यांच्या मदतीने दिनांक 16 /4//22 रोजी राष्ट्रीय हिवताप रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनिया या किटकजन्य आजारांबाबत जनजागृती करण्यात आली.
