मंगरुळपीर शहरातील न.प.क्र.२ शाळेत महामानवाला अभिवादन

प्रतिनिधी फुलचंद भगत


मंगरूळपीर:-शहरातील नगरपरिषद शाळा क्र.२ येथे महामानव डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतिच्या औचित्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक किशोर खोडके आणी ऊपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पन करुन अभिवादन केले.शिक्षकासह विद्यार्थ्यांनी यावेळी भाषणे केली.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!