प्रतिनिधी फुलचंद भगत
मंगरूळपीर:-शहरालगतच्या शहापुर येथील प्रबुध्द विहारामध्ये बुध्द ऊपासक आणी ऊपासिकांनी एकञ येत महामानवाला अभिवादन केले.
शहापुर येथील बुध्द विहारामध्ये महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतिच्या अनूषंगाने प्रबुध्द विहारात बुध्द वंदना घेतली.
