प्रतिनिधी योगेश राजापुरकर
चाकण:- चैतन्य संस्था प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ राजगुरुनगर यांच्या वतीने अकॉर्ड हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांकडून मोफ़त तपासणी व उपचार शिबीर चाकण मध्ये आंबेडकर भवन येथे घेण्यात आले . या मध्ये150 महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला असून संघ कार्यकर्ती संघमित्रा सिरसाट, संघ पदाधिकारी शारदा कोरगांवकर तसेच अकॉर्ड हॉस्पिटलचे सोमनाथ शिंदे व त्यांची टिम यांनी मोलाचे सहकार्य केले व चक्रेश्वरी विभागातील कार्यकारणीनी स्वागत केले व आभार मानले
