दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील इटकी किसान क्रॉप लोन सेवा सहकारी संस्था ३५० चे १३ उमेदवार व किसान सेवा सहकारी संस्था १५५ चे १३ उमेदवार एकूण २६ उमेदवार तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वाखाली एकता पॅनल मार्फत निवडणून आले.

दर्यापूर – महेश बुंदे