येथील रेल्वे स्टेशन मिञ मंडळ बनोसा दर्यापूर तर्फे श्री राम नवमी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दर्यापुरातील संत गाडगबाबां अनाथ आश्रमाला व गोर गरिबांना फराळ व फळे वाटण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला,
यावेळी स्टेशन मिञ मंडळाचे अध्यक्ष्य दीपक बगाळे, उपाध्यक्ष गोकूल संगेले, सचिव भूषण टेकाडे, प्रमोद सपकाळ, विजय इंगळे, विजु संगेले, विजय कैथवास, अक्षय सुपेकर, राजू मेटकर, प्रशांत वानखडे, अनिकेत सुपेकर, शिवा उटाळे, सौरभ फुरसुले, अमोल गावंडे, आनंद कट्यारमल, पिंटू यादव, आकाश संगेले, सिद्धार्थ वानखडे, अनिकेत तायडे, गोपाल वानखडे रणजीत इंगळे, कु.पंखूली संगेले, माही संगेले आदी उपस्थित होते.