खेड तालुक्यातील खरपुडी खुर्द येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग बांधवासाठीचा 5%निधीचे वाटप करण्यात आले .

त्या प्रसंगी आठ दिव्यांग व्यक्तींना प्रतेकी 5390 रुपयांचा धनादेश देण्यात आला त्याप्रसंगी उपस्थित सरपंच प्रकाश काळुराम गाडे. ऊपसंरपच पुनमताई गाडे. सदस्य हिरामण मलघे. संदिप गाडे. चंद्रप्रभा काळे. नंदा गाडे. ग्रामसेविका दिपाली भोर मॅडम.कर्मचारी देवेंद्र खंडागळे. खंडोबा देवस्थान ट्रस्ट आद्याक्ष सोपान गाडे. पुजारी राजेश गाडे.दिव्यांग बांधव रमेश शिंदे. कांताराम शिंदे. मुकेश शिंदे. मुकेश गाडे. मोहन गाडे. आणि ग्रामस्थ उपस्थित होते

