दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यामध्ये उन्हाची दाहकता खूपच जाणवत आहे. दिवसेंदिवस तापमानामध्ये वाढ होत असल्याने दुपारी कोरोना काळात ज्या प्रमाणे गावातली परिस्थिती दिसून येत होती. त्याच प्रमाणे या उन्हामुळे जिव लाहीलाही होत असल्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नाहीत.
