अमरावती प्रतिनिधी पद्माकर मांडवधरे :-
शब्दास्त्र विचार मंच व्दारा, अशोक विजया दशमी, धम्मचक्र प्रवर्तदिनानिमित्त धम्म ज्ञान पुरस्कार व कविसंमेलनाचे आयोजन दि.३१ ऑक्टोबर २०२१ रोजी,वज्र् दिप हॉल,मिसर हॉस्पिटल जवळ प्रशांत नगर अमरावती येथे सकाळी 12.30 मी. करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रा.डॉ. अजय मेश्राम तर प्रमुख म्हणून कवी पदमाकर मंडवधरे,सुलभा अडकणे,पुजाराम ठवरे,प्रसिद्ध गायिका आशा मेश्राम हे राहतील.
