पुणे वार्ता :- ऑल सोशल क्राईम कंट्रोल अँड अँटी करप्शन ऑर्गनायझेशन, फाउंडेशन, यांच्या वतीने प्रदेश कार्यालयात दी.५/३/२०२२, रोजी .. प्रदेश कार्यालयात संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री किशोर नारायण शितोळे याच्या अध्यक्षते खाली खेड तालुका अध्यक्ष पदी श्री अशोक लागडे तर महिला अध्यक्ष पदी रोषणाताई घुमटकर, तर खेड उपाध्यक्ष पदी लखन जाधव तर नगर शहर अध्यक्ष पदी दिनेश ओसवाल,यांची नियुक्ती करण्यात आली.
