Post Views: 381
नांदगाव खंडेश्वर:- ओम मोरे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे शनिवार दिनांक 30 ऑक्टोंबर 2021 रोजी कोरोना या मारामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिरपूर येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी लसीकरण शिबिरासाठी ग्रामसेवक, सरपंच, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरपूर येथील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कार्यकारी, आशा वर्कर व इतर लोकांनी परिश्रम घेतले.