पुणे वार्ता:- राजगुरुनगर बार असोसिएशन तर्फे आयोजित व्याख्यानमाला गुरूवार दि. 31 मार्च 2022 रोजी खेड न्यायालयात रात्री 8.00 वाजता पार पडले. सदर व्याख्यानमालेचे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित केलेले होते.अशी माहिती खेड तालुका बार असोसिएशन अध्यक्ष अँड. देविदास युवराज शिंदे पाटिल यांनी दिली.
राजगुरूनगर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दिनांक 31/03/2022 रोजी व्याख्यानमालेचे आयोजन करणेत आलेले होते. प्रस्तुत व्याख्यानमालेचे उद्घाटन राजगुरूनगर न्यायालयातील मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीष श्री. सुरेश राजूरकर सो, गोवा आणि महाराष्ट्र बार कौन्सिलचे मा. अध्यक्ष आदरणीय सुधाकर आव्हाड सर, पुणे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय पांडुरंग थोरवे साहेब, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड.देवीदास युवराज शिंदे पाटील, यांचे हस्ते झाले.

सदर कार्यक्रमाचे वेळी राजगुरूनगर न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीष , ए एम अंबाळकर साहेब,श्री. एस. एन. पाटील सोा. दिवाणी न्यायाधीष व स्तर श्रीमती. एस. एस. पाखले मॅडम, श्री. के. एच. पाटील सोा., श्री. जी. बी. देषमुख सोा., दिवाणी न्यायाधीष क. स्तर श्रीमती. आर. डी. पतंगे मॅडम, श्री. डी. बी. पतंगे सोा., श्री. पी. ए. जगदाळे सोा., श्रीमती. एन.एस. कदम मॅडम, तसेच बार असोसिएषनचे अध्यक्ष श्री. अॅड. देविदास शिंदे पा. यांचे उपस्थितीत पार पडला. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन बार असोसिएशनचे सदस्य एडवोकेट शुभम घाडगे यांनी केले.

सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड. देविदास शिंदे पा. यांनी केले तर अध्यक्षीय भाषण मा. न्यायमुर्ती सुरेश राजूरकर सोा. यांनी केले व अॅड. स्नेहल पवळे यांनी आभार व्यक्त केले.होते.बार कौसिंल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे मा.अध्यक्ष व जेष्ठ विधीज्ञ अॅड.(डाॅ) सुधाकर आव्हाड सर यांचे कायदे विषयक मार्गदर्शन खालील विषयावर झाले.

विषय:- 👉 हिंदू उत्तराधिकार कायद्यात सुधारणा – विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवीन परिनाम

👉 *पुरावा कायद्याचा सामान्य परिचय: इलेक्ट्रॉनिक/डिजिटल पुराव्याच्या विशेष संदर्भासह या विषयी माहिती देऊन व्याख्यान सादर केले. तसेच खेड बारचे कार्यकारणीचे , उपाध्यक्ष अँड. गणेश गाडे, अँड. रिना मंडलिक, अॅड. संदीप गाडे, अँड.संदीप मलघे, लोकल आॅडिटर अॅड. वायाळ, सदस्य, तिलोत्तमा साळुंके, अॅड. पवळे मॅडम, ज्येष्ठ विधिज्ञ बी एम सांडभोर साहेब, एडवोकेट पोपटराव तांबे पाटील, अँड. आर पी घोलप साहेब, एडवोकेट अनिल राक्षे , एडवोकेट वैभव कर्वे साहेब, अँड. संभाजी चौधरी साहेब, एडवोकेट संदीप घुले साहेब , अँड. कृष्णा भोगाडे,साहेब, अँड. रोहिदास टाकळकर साहेब, एडवोकेट पठाण साहेब, अँड. अनिल वाडेकर साहेब, एडवोकेट सुभाष कड, अँड. संभाजी मिंडे साहेब, एडवोकेट कोबल साहेब व बहुसंख्येने सर्व वकिल सभासद व पक्षकार हजर होते.


