चिंबळी दि२९( वार्ताहर सुनील बटवाल) चिंबळी या खेड येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १०टक्के निधीतून महिला बालकल्याण विभागाच्या वतीने पद्मावती नगर चिबळी फाटा बर्गे वस्ती व गावठाण हद्दीत असा एकूण चार अंगणवाडी मध्ये असलेल्या २१ कुपोषित बालकांना पोषण आहार वाटप
