नांदेड बु.सेवा सहकारी सोसायटीवर गावकरी परिवर्तन पॅनलचा झेंडा

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर तालुक्यातील सर्वच सेवा सोसायटी संघाच्या निवडणूक पार पडत आहे.याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील नांदेड बु.सेवा सहकारी सोसायटी रं.नं. ३६९ वर गावकरी परिवर्तन पॅनलचा झेंडा फडकला असून १३ पैकी १३ उमेदवार निवडून आले आहे.


यामध्ये कर्जदार मतदारसंघात गणेश दगडुजी नेहर,रवींद्र भगवंतराव वानखडे,मो.शकील अ सत्तार,नंदकिशोर रामचंद्र मेहरे,दिलीप पंजाबराव रूपनारायण,गणेश किसनराव भटकर,अतुल सुरेश सोनटक्के,अनिल रामभाऊ मुंदे,महिला राखीव मतदारसंघात राजकन्या सुरेश खेरडे,शालुबाई सुरेश काळे,अनुसूचित जाती व जमाती मतदारसंघात नंदू हरिश्चंद्र भोंगळे,भटक्या जाती मतदारसंघात संतोष मेघश्याम बावनेर,ओबीसी राखीव मतदारसंघात सुमित श्रीकृष्ण सोनार यांनी विजय प्राप्त केला आहे.गावकऱ्यांनी विजयी उमेदवार यांचे अभिनंदन केले.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!