दर्यापूर – महेश बुंदे
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ होत असल्याने
सर्वसामान्य प्रवाशांची जीवन वाहिनी बनलेल्या एस.टी. महामंडळाने २५ ऑक्टोंबर २०२१ मध्यरात्रींपासून १७ टक्के बस तिकीट दरात वाढ केली आहे. यामुळे दर्यापूर मार्गे अमरावती ८० रुपये भाडे झाले असून दर्यापूरच्या बस तिकिटात १० रुपयांनी वाढ झाली आहे.
