शिवजयंती निमित्त वडनेरगंगाईत व्याख्यानमाला

दर्यापूर – महेश बुंदे


शिवजयंतीचे औचित्य साधून युवासेना तालुका प्रमुख अभिजित मावळे यांच्या मार्गदर्शनात दि. २१ मार्च २०२२ रोजी दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई मध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती घराघरात साजरी करताना शिवचरित्र सांगताना त्यांचा वैचारिक वसा समाजमनामध्ये रुजावा व जोपासला जावा या उद्देशाने युवासेना तालुका प्रमुख अभिजित मावळे यांच्या संकल्पनेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिवव्याख्यात्या जयश्री मांजरे होते.

सदर कार्यक्रमाला वडनेर गंगाई येथील तंटामुक्ती अध्यक्ष रमेश जोध, पोलीस पाटील राजू देशमुख, उपसरपंच मोहिनी हुतके, माला डोईफोडे, युवासेना तालुका प्रमुख अभिजीत मावळे, उपतालुका प्रमुख नंदू नीकोले, युवासेना सर्कल प्रमुख रोहन गोदे, युवासेना शाखा प्रमुख कुलदीप ढेपे व प्रहारचे उप तालुका प्रमुख आकाश घटाले, राजू नवलकर, रोशन मोहोरकर, अंकुश गोटे, विकास कोल्हे, उज्वल गावंडे, गौरव शेंगोकर, रवि मेश्रे, सिद्धू भकणे, मंगेश काळदाते, मिलिंद काळे, अनंत मानेकर, बालू वेखंडे, कुलदीप हागे, अनुज हूतके, अनिकेत शित्रे, लक्ष्मीकांत कोल्हे, चेतन कोल्हे, सचिन कोल्हे, जमीर मिर्झा, जकिर मेमन, अंकुश गावंडे, प्रतिक सोनटक्के, चेतन चेडे, वैभव भांडे, शेखर पाटील, शैलेश गावंडे, सुबोध देशमुख, सुर्दशन वसु, अभि गोंडचर, सुशांत जोशी, गोपाल गुजर, रौनक अलि, सागर बेलूरकर, निकु दुबे, प्रज्वल माहुलकर, निलेश देशमुख, सागर माहुलकर, अनिकेत हरणे, संकेत गमे, अभि बिचारे, आकाश डोफे, आकाश महुलकर, सोहम वेखंडे, यश कोल्हे, सहील कोल्हे, आकाश लसुरकर व वडनेर गंगाई येथील असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!