दर्यापूर – महेश बुंदे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तसेच युवासेना सचिव सरदेसाई, युवासेना कार्यकारनी सदस्य रुपेश कदम, युवासेना अमरावती जिल्हा विस्तारक राज दीक्षित यांच्या आदेशाने गाव तिथे युवासेना-शिवसेना शाखा उद्घाटन सुरू झाले असून चांडोळा येथे युवासेना शाखा उद्घाटन युवासेना फलकाचे अनावरण संपन्न झाले.
