Post Views: 423
(बाळासाहेब हिंगणीकर, दिलीप पाटील गावंडे विजय)
दर्यापूर – महेश बुंदे
तालुक्यातील हिंगणीसेवा सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच झाली असून त्या सोसायटीवर सहकार पॅनलचा झेंडा उभारला गेला असून सहकार पॅनलचे विजयी उमेदवार खालील प्रमाणे प्रत्यक्ष निवडून आलेले आहे.
(१७५ मतदान पैकी)
१. दिलीप पाटील गावंडे- १४० (सर्वाधिक मते घेवून) २. रामेश्वरराव कावरे – १३२
३. अशोकराव गावंडे- १२७
४. दिलीप रंगराव गावंडे – ११९
५. दिपक श्रीधर गावंडे- ११८
६. बाबूराव पाटील गावंडे – ११५
७. प्रकाश कडु – ११०
अविरोध निवडून आलेले प्रतिनिधी
१. बाळासाहेब हिंगणिकर (OBC)
२. प्रमोद नांदुरकर (NT)
३. शिला नाना. गावंडे ( महिला)
४. गंगाबाई सुभाष निर्मळ ( महिला)
५. राजेंद्र मनोहर ( SC ) आदी उमेदवार निवडून आले असून बाळासाहेब हिंगणीकर व दिलीप पाटील गावंडे हे दोघे एकेकाळची दुश्मन मात्र या वेळेस एकत्र बसून निवडणूक लढल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाले, विजय सर्व उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.