चांदुरी सेवा सहकारी सोसायटी मध्ये सहकार पँनेल चे यांच्या१३ ही उमेदवार विजयी. सोसायटी ताब्यात

प्रतिनिधी जयकुमार बुटे

अमरावती वार्ता :- नुकत्याच संपन्न झालेले चांदुरी सेवा सहकारी सोसायटी इलेक्शन मध्ये शिवसेना समर्पित सहकार पॅनलचे तेरा ही उमेदवार योग्य मतानी निवडून आले या प्रत्येक उमेदवार आपला विजयाचे श्रेय स्वर्गीय संजयजी बंड यांची पत्नी प्रतिताई बंड यांच्या अथक प्रयत्नाने आम्ही निवडुन आलो आहोत अशी प्रतिक्रिया व्यक्त करत आहे संपूर्ण अमरावती शहराचे लक्ष लागलेले अमरावति तालुक्यामधील चांदोरी गाव या ठिकाणी सोसायटीतील इलेक्शन नुक्तेच पार पडले त्यामध्ये अभूतपूर्व 13 हि उमेदवार विजय होऊन सहकार पॅनल आपली परंपरा कायम ठेवली विजयी उमेदवारांमध्ये याची परंपरा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होती प्रत्येकांनि आपण प्रामाणिकपणे आमच्या विजयामुळे सोसायटीचा कसा फायदा होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यात येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


विजय झालेले उमेदवारांची नावे आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे आहे

1) प्रवीण नामदेव अब्रुक 167
2) रूपेश देवराव इंगोले 165
3) शशिकांत शालिकराम ठाकरे 161
4) गजानन पाचघरे 169
5) मिमोमुद्दीन यातीन मोहीन 162
6) वसंत वाघमोळे 174
7) चंद्रकांत मेहरे 161
8) राऊफखॉ सरफराजखॉ 159
9) पंकज शेवतकर 161
10) सुभाष सांभारे 178
11) गोदावरि बाबारावजि डोंगरे 169
12) अलका सांबारे 170
13) आकाश गडलिंग 174

पहा व्हिडिओ भाषण

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!