Post Views: 410
अकोला: प्रतिनिधी प्रेमकुमार गवई
मूर्तिजापूर तालुक्यातील पारद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आले आहे.लसिकरणासाठी मोठी गर्दी जमली होती. पोलिओ डोस घेतांना धारपवार यांच्या बाळाने पहिला नंबरात डोस घेतला. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रचे वैद्यकीय अधिकारी डॉ दामले साहेब,डॉ. सिरसाठ साहेब, अंगणवाडी सेविका सूर्यकांता गवई , धर्माळे मॅडम, गावच्या आशा राऊत मॅडम ,तसेच गावचे सरपंच विनोद मानकर हे उपस्थित होते. पल्स पोलिओ साठी लहान चिमुकले व त्यांच्या पाल्यांची गर्दी जमली होती.