प्रतिनिधी दत्ता शिंगाडे
चाकण नगरपरिषदेचे मा.नगराध्यक्ष शेखर घोगरे यांच्या प्रयत्नांने प्रभाग क्रमांक ७,८,९ व १९ ला उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा म्हनुन नव्या ४ इंची पीण्याच्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ आज दि 24/02/2022 रोजी मा.नगराध्यक्ष शेखर घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला.

एकूण १७ लक्ष रुपये खर्च करून चारही प्रभागाला पुरेसा पाणी पुरवठा व्हावा यासाठी सातत्याने उपाययोजना केल्या जात आहेत. या प्रसंगी समीर सिकीलकर, राहुल गोतारणे, अभिजीत घोगरे, संकेत मचाले, अमोल ववले, सूरज गुजर, शुभम पाचंगे, संदीप राऊत,स्वप्निल पानसरे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी राहुल गोरे तुकाराम घोगरे व इतर सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.



