प्रतिनिधी फुलचंद भगत
वाशिम – मालेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम अमानी येथील ३० वर्षीय युवक कुंडलीक उत्तम देशमुख हा १२ फेब्रुवारीपासून घरुन निघुन गेला असून आठ दिवस होवून या युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नसल्यामुळे नातेवाईक हताश झाले आहेत.
