दर्यापूर ..स्पीड ब्रेकर ठरतील वरदान…

दर्यापूर – महेश बुंदे

दर्यापूर वार्ता :- स्पीड ब्रेकरमुळे अनेकांचे प्राण व अपघात होण्यापासून या सर्व स्पीड ब्रेकरचा निश्चितच उपयोग होणार आहे अशी चर्चा सर्व लोकांमध्ये सध्या दर्यापूरमध्ये होतांना दिसुन येत आहे तरी देखील नागरिकांनी सतर्क राहून आपला आणि आपल्या सोबत इतरांचा कोणत्याही प्रकारचा अपघात होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण लोकांच्या वाहनांचा वेग हा जास्त असल्यामुळे ही वाहने म्हणजे अपघाताला निमंत्रणच असतात तरी हे सर्व स्पीड ब्रकेर बसवल्यामुळे या संबंधी प्रशासनाचे आभार जनता व्यक्त करीत आहे.

बातमी शेर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

स्वराज्य वार्ता मध्ये आपले स्वागत,आजच आमच्या यु ट्यूब चॅनलला सबक्राईब करा, व फेसबुक पेजला लाईक करा. स्वराज्य वार्ता उपलब्ध..डेली हंट,आणि कू,वर सर्व प्रकारच्या जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क-8888582858, 9145558551,आमचा अधिकृत व्हाट्सअप्प-9822222707,मेल-swarajyavarta@gmail.com…धन्यवाद.

error: Content is protected !!