प्रतिनिधी सुनील बटवाल
चिंबळी दि१५( वार्ताहर) श्री क्षेत्र आळंदी जवळ असलेल्या केळगाव (ता खेड)येथील ग्रामदैवत असलेल्या रघुनाथ महाराजांच्या मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. असून यावेळी महापुजा अभिषेक करून दुपारी दोन वाजता मान्यवरांच्या हस्ते दत्त महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली व महाप्रसाद वाटप करण्यात आला अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी मुंगसे यांनी सांगितले .
